'जीव माझा गुंतला' मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडते.
पण आता 'जीव माझा गुंतला' मालिकेमध्ये सेटवर एक नवी पाहुनी आली आहे.
ही पाहुणी कोणतंही व्यक्ती नसून एक छोटं कुत्र्याचं पिलू आहे.
मालिकेचे बीटीएस फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये अंतरा आणि मल्हार या राणीसोबत मस्त खेळत आहे.
या दोघांनी तिचं नाव राणी असं ठेवलय.
या राणीमुळे सेटवर सगळ्यांचाच चांगला टाईमपास होतोय.
ही राणी आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल कि नाही याची माहिती अजून समोर आली नाहीये.