NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Jay Jay Swami Samarth: जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांची अक्कलकोट वारी; रील स्वामींना पाहून चाहत्यांना सुखद धक्का

Jay Jay Swami Samarth: जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांची अक्कलकोट वारी; रील स्वामींना पाहून चाहत्यांना सुखद धक्का

जय जय स्वामी समर्थ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पहिली जाते. प्रेक्षक आणि स्वामी भक्तांमध्ये ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. गेली दोन वर्ष या मालिकेतून स्वामींच्या लीला दाखवल्या जात आहे. आता या मालिकेच्या टीमने नुकतंच अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. पाहा याचे फोटो.

18

जय जय स्वामी समर्थ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पहिली जाते. प्रेक्षक आणि स्वामी भक्तांमध्ये ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. गेली दोन वर्ष या मालिकेतून स्वामींच्या लीला दाखवल्या जात आहे.

28

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामींची भूमिका अभिनेता अक्षय मुदवाडकरने साकारली आहे.

38

अक्षयने स्वामी समर्थांच्या भूमिकेत जीव ओतला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याला आता प्रेक्षक स्वामींच्या रूपातच ओळखतात.

48

आता जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या संपूर्ण टीमने नुकतेच अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आहे.

58

अक्कलकोटच्या मंदिरातील या कलाकारांचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

68

यावेळी मालिकेतील प्रत्यक्ष स्वामी, चोळप्पा, चंदा आणि दाजीबा या भूमिका साकारणारे कलाकार उपस्थित होते.

78

अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात मालिकेच्या टीमने स्वामींचं दर्शन घेतलं. मालिकेच्या टीमची ही अक्कलकोट व्हिजिट चाहत्यांना सुखावत आहे.

88

या कलाकारांना मंदिरात पाहून मंदिरात उपस्थित भक्तांना सुखद धक्का बसला असणार यात काही शंका नाही.

  • FIRST PUBLISHED :