सध्या चित्रपटगृह बंद असली तरीही अनेक बहूप्रतिक्षित चित्रपट रांगेत आहेत. काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले मात्र काही अजून प्रतिक्षेत आहे. पाहा कोणते आहेत आगामी बिग बजेट चित्रपट.
(RRR) आरआरआर हा शेकडो कोटींचं बजेट असणारा एसएस राजमौली यांचा बहूप्रतिक्षित चित्रपट आहे. मल्टीस्टारर हा चित्रपट आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादूकोनचा पठाण चित्रपट देखील बिग बजेट आहे. शाहरुखचे चाहते त्याची वाट वाहत आहेत.
हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोनचा फायटर देखील त्यात सामील आहे.
निर्माता मधू मंटेना यांनी नुकतीच त्यांच्या रामायणावर आधारीत चित्रपटाची घोषणा केली. त्याचं बजेट ६०० कोटींच्या वर आहे.
ओम राऊत यांचा आदीपुरूष देखील बहूप्रतिक्षित आहे. शिवाय बजेटही शेकडो कोटींच आहे.
प्रभासचा राधे श्याम देखील यात सामील होतो.
दीपिका पादूकोन आणि प्रभास यांता प्रोजेक्ट के देखील बिह बजेट चित्रपट आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र देखील अनके दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.