NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Karan Vohra : लग्नाच्या 11 वर्षांनी अभिनेता झाला बाप, पत्नीनं दिला जुळ्या मुलांना जन्म

Karan Vohra : लग्नाच्या 11 वर्षांनी अभिनेता झाला बाप, पत्नीनं दिला जुळ्या मुलांना जन्म

इमली मालिकेतील अभिनेता नुकताच बाबा झाला. लग्नाच्या 11 वर्षांनी त्याला बाबा होण्याचं सुख मिळालं आहे.

18

इमली या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता करण वोहराच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे.

28

करण वोहरा दोन जुळ्या बाळांचा बाबा झाला आहे.

38

करणची पत्नी बेला वोहरा हिनं 16 जून रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला.

48

करण बेला लग्नाच्या 11 वर्षांची आई-बाबा झालेत.

58

दोन बाळांच्या आगमनानं बेला आणि करण खूप खुश आहेत.

68

बाबा होताच करणला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. मुलांचा चेहरा पाहण्यासाठी त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

78

बेलाच्या बेबी शॉवरचे फोटो तिनं शेअर केले होते.

88

करण बेला यांनी रोमँटिक मॅटरनिटी फोटोशूट देखील केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :