सृष्टी तावडे
तुम्हाला जर रॅप साँग आवडत असतील तर रॅप तुम्हाला नक्कीच माहिती असेल. सध्या तरुणाईच्या तोंडात हे गाणं सर्रासपणे ऐकायला मिळतंय.
हे रॅप साँग गाणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी सृष्टी तावडे आहे.
सिंगिंग रिअँलिटी शो हसल 2.O सध्या सृष्टी तिच्या रॅप साँगनं धुमाकूळ घालतेय.
सृष्टी ही मुळची मुंबईची आहे. तिचा जन्म मुंबईचा.
सृष्टीला इन्स्टाग्रावर 5 लाख लोक फॉलो करतात.
मैं नही तो कौन या रॅप साँग शिवया 'चिल किंडा', 'भगवान बोल रहा हूं', 'मेरा बचपन कहां' सारखी अनेक रॅप साँग तिनं गायली आहेत.
सृष्टीचं युट्यूब चॅनेल असून तिचे रॅप साँग ती तिथे शेअर करत असते.