NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Hruta Durgule: 'काम मिळवण्यासाठी फक्त तेवढंच...' हृता दुर्गुळेचा मनोरंजन विश्वाबद्दल मोठा खुलासा

Hruta Durgule: 'काम मिळवण्यासाठी फक्त तेवढंच...' हृता दुर्गुळेचा मनोरंजन विश्वाबद्दल मोठा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. छोट्या पडद्यावरून अभिनयविश्वात पदार्पण केलेल्या हृताच आज मोठ्या पडद्यावर सुद्धा वर्चस्व आहे. तिला सगळ्या प्रेक्षकांकडून नेहमीच भरपूर प्रेम मिळतं. पण आता मराठी मनोरंजन सृष्टीबद्दल हृताने मोठा खुलासा केला आहे.

18

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.

28

छोट्या पडद्यावरून अभिनयविश्वात पदार्पण केलेल्या हृताच आज मोठ्या पडद्यावर सुद्धा वर्चस्व आहे.

38

एवढंच नाही तर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत हृताचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

48

पण चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी फॉलोवर्स महत्वाचे नसतात असं भाष्य तिने केलं आहे.

58

एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी ‘दुर्वा’ या मालिकेत जेव्हा काम करत होते तेव्हा सोशल मीडियाचा इतका विस्तार झाला नव्हता. पण मी जेव्हा ‘फुलपाखरू’ मालिकेत काम केलं तेव्हा सोशल मीडियावरून मला भरभरून प्रेम मिळालं.'

68

याच मुलाखतीत ती पुढे म्हणाली, 'सोशल मीडियामुळे फॉलोवर्स नक्कीच मिळतात पण तुम्हाला मनोरंजन सृष्टीत काम मिळवायचं असेल तर उत्तम अभिनय करावा लागतो.' याचं भान मला वेळोवेळी होतं म्हणून मी वाहवत गेले नाही.' असं भाष्य हृताने केलं आहे.

78

तसेच ती पुढे म्हणाली, 'सोशल मीडियावर माझे फॉलोवर्स जरी भरपूर असले तरी आज तिकीट काढून माझ्या कलाकृती बघायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. हे चित्र बदलायला हवं.' असं चित्रपटसृष्टीबद्दलचं मत हृताने व्यक्त केलं आहे.

88

हृताच्या या मतांचं चाहते आता समर्थन करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :