अभिनेत्री हिना खान ही तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. हिनाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे सुंदर फोटो.
निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती अगदी खुलून दिसत आहे.
चाहत्यांनी हिनाला तिच्या या लुकसाठी अनेक कमेंट्सही दिल्या आहेत.
हिल्स आणि सॉफ्ट मेकअपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
चाहत्यांनी हिनाला 'तुच खरी क्वीन' असल्याच्या कमेंट्सही दिल्या आहेत.
हिनाच्या फॅशनचे अनेक चाहते आहेत.
छोट्या पडद्यानंतर हिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
हिना मागील वर्षी हॅक, अनलॉक या चित्रपटांत दिसली होती.
मेटालिक ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे.
हिना एका म्युझिक अल्बममध्येही झळकली होती.