हिना खान सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये सुंदरच दिसते, पण अलीकडेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती साडीत खूपच मनमोहक दिसत आहे.
हिना खानने पिवळ्या रंगाच्या फ्लोरल साडीतील अनेक फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
हिना खानने पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी घातली असून त्यात मॅचिंग यलो हॉल्टर नेक बॅकलेस ब्लाउज आहे.
हिना खान या फोटोंमध्ये पूर्ण देसी स्टाईलमध्ये केसात गजरा आणि हातात बांगड्या घातलेली दिसत आहे.
हिनाने साडीसोबत हिरवा चोकर आणि लहान कानातले घातले आहेत.
हिना खानने हातावर मेंदी लावली आहे. फोटोंमध्ये हिना तिची मेहंदी आणि अंगठी फ्लॉंट करताना दिसली.
हिना खानने गडद लिपस्टिक आणि गडद डोळ्यांच्या मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
हिनाचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. अवघ्या काही तासांत या फोटोंना २.९ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.