NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पाहा हिना खानचा Traditional अंदाज; फोटो पाहून तुम्ही देखील पडाल प्रेमात

पाहा हिना खानचा Traditional अंदाज; फोटो पाहून तुम्ही देखील पडाल प्रेमात

पारंपारिक वेशातील तिचे हे फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. पाहा हिनाचे स्टनिंग फोटो.

19

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan) नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. तर आता चर्चा आहे ती तिच्या लेटेस्ट फोटोशुटची. पारंपारिक वेशातील तिचे हे फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. पाहा हिनाचे स्टनिंग फोटो.

29

हिना सुंदर ज्वेलरी मध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे. गळ्यात सुंदर नेकपिस आहे तर हातात मोठी अंगठी तिने परिधान केली आहे.

39

सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस हिनाने परिधान केला आहे.

49

हिना या संपूर्ण डिझानयर लूक मध्ये सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.

59

नुकतच हिनाचं पथ्थर वर्गी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

69

काही दिवसांपूर्वीच हिनाच्या वडिलांच निधन झालं होतं. त्यानंतर ती मुंबईत परतली होती.

79

काळ्या रंगाच्या डिझायनर प्लाजो सुट वर हिनाने सुंदर ओढणी परिधान केली आहे. त्यामुळे तिचा लूक अतिशय सुंदर दिसत आहे.

89

हिनाने वडिलांच्या निधनानंतर काही दिवसात लाईव्ह येऊन चाहत्यांशी संबाद साधला होता. व आधार देण्यासाठी धन्यवाद केलं होत.

99

हिना सोशल मीडिया द्वारे सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • FIRST PUBLISHED :