NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सोनालिका झाली माधवी भाभी; मराठी अभिनेत्रीला कसं मिळालं 'तारक मेहता'मध्ये काम?

सोनालिका झाली माधवी भाभी; मराठी अभिनेत्रीला कसं मिळालं 'तारक मेहता'मध्ये काम?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोनालिका जोशी यांचा प्रेरणादायी अभिनय प्रवास

112

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील कोणत्याही पात्राची वेगळी ळख करून देण्याची गरज नाही. माधवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी (Sonalika Joshi) यांचा आजा वाढदिवस. पाहा सोनालिका कश्या झाल्या माधवी भाभी.

212

मालिकेतील माधवी भिडे हे पात्र अगदी सुरुवातीपासून सोनालिका साकारत आहेत. त्यामुळे त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे.

312

सोनालिका यांचा जन्म मुंबईत एका हिंदू मराठी कुटुंबात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

412

'तारक मेहता..' मालिकेआधी त्यांनी काही मराठी मालिकांत तसेच नाटकांतही काम केलं होतं.

512

सोनालिका B.A. inफॅशन ही डिग्री घेतली आहे.

612

सोनालिका यांनी समीर जोशी यांच्याशी विवाह केला होता.

712

त्यांना आर्या नावची एक मुलगी देखिल आहे. त्या आपल्या कुटुंबासोबत नेहमी वेळ घालवताना दिसतात.

812

कामाव्यतिरिक्त सगळा वेळ त्या कुटुंबाला देतात. सोशल मीडियावर त्या फोटो पोस्ट करत असतात.

912

त्यांना 'झुळूक' या मराठी चित्रपटातही ताम केलं होतं. याशिवाय 'वाढता वाढता वाढे', 'बोल बच्चन' यासांरख्या अनेक नाटकांतही काम केलं होतं.

1012

2008 साली त्यांना 'तारक मेहता...' ही मालिका मिळाली. मंदार चांदवडकर यांच्यासोबत त्या मिसेस भिडे हे पात्र साकरतात. त्यांच्या अभिनयाचं मोठं कौतुकही होतं.

1112

गेली १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक पात्र विशेष लोकप्रिय ठरलं आहे.

1212

सोनालिका यांना या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

  • FIRST PUBLISHED :