NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कतरिनाची होणारी जाऊबाई आहे महाराष्ट्राची लेक, अभिनेत्रीचं आहे शिवसेनेशी खास कनेक्शन

कतरिनाची होणारी जाऊबाई आहे महाराष्ट्राची लेक, अभिनेत्रीचं आहे शिवसेनेशी खास कनेक्शन

happy bithday sharvari wagh : कतरिना कैफची होणारी जाऊबाई महाराष्ट्राची लेक आहे, शिवाय तिचे शिवसेनेशी देखील खास कनेक्शन आहे.

19

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही देखील महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्याच्या नात आहे. राजकीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

29

राजकीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

39

शर्वरी ही शेवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. एका राजकीय कुटुंबातून येऊनही तिनं करिअरसाठी ग्लॅमर दुनियेची निवड केली. आज आपल्या अभिनयाने ती सर्वांचे मन जिंकताना दिसते.

49

शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

59

शर्वरी 'बंटी और बबली 2' च्या आधीपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. खरे तर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

69

शर्वरीनं 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

79

शर्वरी वाघ ही विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलची जवळची मैत्रिण आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नालाही शर्वरीही उपस्थित होती.

89

तेव्हापासून शर्वरी सनीला डेट करत आहेत व ही दोघं लग्न करणार असल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

99

असं जरी असलं तरी या दोघांनी मात्र यावर बोलणं नेहमीच टाळलं आहे. त्यामुळं शर्वरी कतरिनाची जाऊबाई होणार का ....याची वाटच पाहावी लागेल.शर्वरी वाघचा आज वाढदिवस आहे, तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • FIRST PUBLISHED :