NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / फॅमेली मॅनची पत्नी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री? पाहा साऊथस्टार प्रियामणीचा प्रेरणादायी प्रवास

फॅमेली मॅनची पत्नी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री? पाहा साऊथस्टार प्रियामणीचा प्रेरणादायी प्रवास

साउथस्टार प्रियामणीचे आज सगळीकडे चाहते आहेत. पाहा अभिनेत्री कशी झाली लोकप्रिय.

111

साउथ स्टार अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) सध्या फार चर्चेत आहे. काही बॉलिवूड प्रोजक्ट्स मध्ये ती झळकत आहे. चर्चेत राहणारी प्रियमणी पहा कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री

211

प्रियामणीचं खर नाव प्रिया वासूदेव मणी अय्यर असं आहे. तिचा जन्म 4 जून 1984 ला कार्नाटकातील बंगळुरू येथे झाला होता.

311

प्रियामणीने मॉडेलिंग पासूनआपल्या करिअरला सुरुवात केली होती. ती कांजीपुरम सिल्क साड्यांसाठी सुरुवातीला मॉडेलिंग करत होती.

411

तिने एका तेलुगू चित्रपटातून चित्रपचसृष्टीत 2003 साली पदार्पण केलं होत.

511

अनेक तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांनंतर ती बॉलिवूडकडेही वळली. रावन, चेन्नई एक्सप्रेस यांसाख्या हीट चित्रपटांत ती झळकली होती.

611

सध्या ती 'द फॅमिली मॅन 2' या सुपरहीट वेबमालिकेत झळकत आहे. या आधीच्या सिझनमध्येही ती होती.

711

याशिवाय ती ALT बालाजीच्या 'हीज स्टोरी' या वेबमालिकेतही दिसली आहे.

811

मागिल वर्षी ती अतित या हिंदी चित्रपटातही दिसली होती.

911

त्यामुळे साउथ सोबतच प्रियामणी आता बॉलिवूडमध्येही स्वतःचं मोठं स्थान निर्माण करत आहे.

1011

अभिनेत्री विद्या बालन ही प्रियामणीची नातेवाईक देखील आहे.

1111

प्रियामणीचा आज वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या अनंतर शुभेच्छा.

  • FIRST PUBLISHED :