NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD: पुण्यातील नोकरदार कसा झाला देवमाणूस? पाहा किरण गायकवाडचा प्रेरणादायी प्रवास

HBD: पुण्यातील नोकरदार कसा झाला देवमाणूस? पाहा किरण गायकवाडचा प्रेरणादायी प्रवास

भैयासाहेब ते अजितकुमार देव अभिनेता किरण गायकवाडने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

111

छोट्या पडद्यावरील सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा अभिनेता किरण गायकवाडचा (Kiran Gaikwad) आज वाढदिवस. पाहा अभिनेत्याचा कसा होता अभिनयप्रवास.

211

किरणचा जन्म १२ जून रोजी पुण्यात झाला होता. त्याचं बालपणही पुण्यातच गेलं.

311

किरणचं शिक्षणही पुण्यातच झालं. यशवंतराव मोहीते कॉलेजमधून त्याने पदवी शिक्षण घेतलं होतं.

411

किरण महिंद्रा कंपनीत नोकरीही करत होता. आजारी असल्यामुळे त्याने नोकरी सोडली होती. व अभिनयाच्या आवडीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली.

511

कॉलेज जीवनापासूनच त्याला नाटकांत काम करण्याची आवड होती. त्यानुसार तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला.

611

त्यानंतर त्याला २०१७ साली लागीर झालं जी या झी मराठी वरील मालिकेत भैयासाहेब हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. सहाय्यक पात्र असूनही किरणने ते अगदी चोख साकरलं आणि पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेतला होता.

711

किरणच्या अभिनयाची दखल त्या मालिकेनंतर घेण्यात आली. आणि २०२० मध्ये किरणला अजितकुमार देव हे मुख्य पात्र साकरण्याची संधी मिळाली.

811

किरणने या संधीचं नक्कीच सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. सध्या किरणची 'देवमाणूस' ही मालिका प्रचंड चर्चेत आहे.

911

गेल्या वर्षभरापासून मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढत ठेवली आहे. किरणच्या कामाचं सगळीकडूनचं कौतुकही केलं जात आहे.

1011

उत्कृष्ट खलनायक म्हणून किरणला पुरस्कारही मिळाला. मालिकेत आता तो पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे.

1111

किरणला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा.

  • FIRST PUBLISHED :