NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Happy 75th Birthday Ashok Saraf: शाहरुख, सलमानला लाजवेल अशी कारकीर्द असलेला मराठीतला एकमेव सुपरस्टार, आजही करतात जोशात काम!

Happy 75th Birthday Ashok Saraf: शाहरुख, सलमानला लाजवेल अशी कारकीर्द असलेला मराठीतला एकमेव सुपरस्टार, आजही करतात जोशात काम!

बॉलिवूडचा कोणताही अभिनेता यांच्यासमोर फिका आहे असे मराठीतील सुपरस्टार अशोक मामा (Ashok Saraf) आज वयाची पंचाहत्तरी साजरी करत आहेत. त्यांच्या या एवढ्या मोठ्या कारकिर्दीचा आढावा घेऊया या फोटो गॅलरीतून.

110

मराठीमध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याला अशोक सराफ हे व्यक्तिमत्त्व माहित नाही. (सौजन्य- ashoksarafofficialfc)

210

अशोक सराफ यांना इंडस्ट्रीत सगळे अशोक मामा म्हणून ओळखतात.

310

त्यांच्या इतकं अफाट विनोदाचं टायमिंग आजपर्यंत कोणालाच जमलं नाही. त्यांना अक्षरशः देवाकडून मिळालेली ही देणगी आहे.

410

त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट भूमिका त्यांनी आजही अनेकांच्या मनात जिवंत ठेवल्या आहेत.

510

अशी ही बनवाबनवी मधील धनंजय माने आणि त्याचे वारलेले सत्तर रुपये आज 30 वर्ष चित्रपटाला होऊन गेली तरी अजरामर आहेत. 'हा माझा बायको पार्वती' या डायलॉगची जादू काही वेगळीच आहे.

610

त्यांची धुमधडाका चित्रपटातील भूमिका यदुनाथ जवळकर आणि त्यांचा सुप्रसिद्ध डायलॉग 'व्याख्या विख्खी वुख्खु' याला आजही तोड नाही.

710

अशोक मामा, लक्षा आणि सचिन या अतुलनीय त्रिकुटाने एक काळ गाजवला आहे.

810

त्यांची पत्नी अर्थात निवेदिता सराफ यांचा सुद्धा अशोक मामांच्या यशात खूप मोठा वाट आहे.

910

आजच्या पिढीची अनेक लोकं त्यांना आदर्श म्हणून पाहतात.

1010

आज त्यांच्या पंचाहत्तरीत पदार्पण करताना अशोक मामा त्याच ताकदीने काम करत आहेत. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं हीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य- @ashoksarafofficialfc)

  • FIRST PUBLISHED :