NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD: 'टाईमपास'ची चंदा ते स्विटू; पाहा ठाण्याची अन्विता फलटणकर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री

HBD: 'टाईमपास'ची चंदा ते स्विटू; पाहा ठाण्याची अन्विता फलटणकर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री

टाईमपास चित्रपटातील लहाणशी भूमिका ते मालिकेतील मुख्य अभिनेत्री, जाणून घ्या कसा होता अन्विताचा अभिनय प्रवास.

110

अभिनेत्री अन्विता फलटणकरचा आज वाढदिवस. टाईमपास चित्रपटातील लहाणशी भूमिका ते मालिकेतील मुख्य अभिनेत्री, जाणून घ्या कसा होता अन्विताचा अभिनय प्रवास.

210

अन्विताचा जन्म २ जुलैला ठाण्यात झाला होता. तिचं बालपण देखील ठाण्यातच गेलं.

310

सरस्वती हायस्कूलमधून अन्विताने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. तर मुंबईतील डी.जी. रुपारेल महाविद्यालायातून तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं.

410

अन्विताला कॉलेज जीवनापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. अनेक नाटकांत तिने कामं केली होती.

510

अन्विताला २०१४ साली आलेल्या सुपरहीट टाईमपास चित्रपटात लहाणशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण अन्विताने या संधीचं सोन करत लहाणशी भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याजोगी केली. चंदा हे पात्र तिने साकारलं होतं.

610

अन्विताला २०१४ साली आलेल्या सुपरहीट टाईमपास चित्रपटात लहाणशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण अन्विताने या संधीचं सोन करत लहाणशी भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याजोगी केली. चंदा हे पात्र तिने साकारलं होतं.

710

नंतर ती गर्ल्स या चित्रपटातही दिसली. त्यातीलही तिची भूमिका हिट ठरली होती. तसेच छबीदार छबी हे गाणंही सुपरहीट ठरंल होत. अन्विताने त्यात तुफान डान्स केला होता.

810

अन्विता सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठीवरील मालिकेत स्विटू हे पात्र साकारत आहे. अन्विताच्या या मालिकेने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली होती.

910

मालिकेतील ओम आणि स्विटू ही जोडी सुपरहीट ठरत आहे.

1010

अन्विताला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा.

  • FIRST PUBLISHED :