NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Al Pacino Become Father : 83व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अभिनेता अल पचिनो, गर्लफ्रेंडचं वय ऐकून धक्काच बसेल

Al Pacino Become Father : 83व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अभिनेता अल पचिनो, गर्लफ्रेंडचं वय ऐकून धक्काच बसेल

हॉलिवूड अभिनेता अल पचिनो चौथ्यांदा बाप झाला आहे. 83व्या वर्षी बाप होणाऱ्या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडचं वय ऐकून धक्काच बसेल.

18

अकॅडमी अवॉर्ड विजेता अभिनेता अल पचिनो वयाच्या 83व्या वर्षी बाप झाला आहे.

28

अल पचिनोचं हे चौथं मूल आहे. चौथी गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह हिनं मुलाला जन्म दिला आहे.

38

अल पचिनोचं हे चौथं मूल आहे. चौथी गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह हिनं मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांआधीच अल पचिनो आणि नूर आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली होती. चौथ्यांदा बाप झाल्यानंतर अल पचिनो प्रचंड खूश आहे.

48

अल पचिनोचं हे चौथं मुलं असलं तरी त्याची गर्लफ्रेड नूरचं हे पहिलं बाळ आहे. नूर पहिल्यांदा आई झाल्याचा आनंद साजरा करतेय.

58

अल पचिनो आणि नूर एप्रिल 2022 पासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना एकदा एकत्र डिनर डेटला जाताना स्पॉट करण्यात आलं.

68

नूर ही कुवेती अमेरिकन कुटुंबातील मुलगी आहे. अल पचिनो आधी सूर प्रसिद्ध याक मिक जेगरला डेट करत होती. मिक हा 78वर्षांचा आहे. तेव्हा नूरच वय 21 वर्ष होतं.

78

त्यानंतर तिनं नाव 60 वर्षीय निकोलस बर्गग्रेनबरोबर जोडलं गेलं होतं. अल पचीनो यांची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना देखील एक मुलगी आहे.

88

पचीनो बेव्हरली डी एंजेलोला हिला डेट करत होते. त्यांना अँटोन आणि ऑलिव्हिया अशी दोन जुळी मुली झाली. त्यानंतर अल पचिनोच्या चौथ्या बाळाची आई झालेल्या नूरचं वय केवळ 28 वर्ष आहे.

  • FIRST PUBLISHED :