NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / साखरपुड्याच्या 7 वर्षांनी लग्न, 2 वर्षांत हलला पाळणा; गुम हैं किसी की प्यार मे फेम अभिनेत्री बनली आई

साखरपुड्याच्या 7 वर्षांनी लग्न, 2 वर्षांत हलला पाळणा; गुम हैं किसी की प्यार मे फेम अभिनेत्री बनली आई

गुम है किसी की प्यार मे फेम अभिनेत्री तन्वी ठक्कर आई झाली. तिनं मुलाचे पहिल्यांदा फोटो शेअर केलेत.

18

गुम है किसी की प्यार मे या प्रसिद्ध मालिकेतील विराट चव्हणच्या आत्याची भुमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी ठक्करनं गुड न्यूज दिली आहे.

28

तन्वी ठक्कर आई झाली असून तिनं एका चिमुकल्या मुलाला जन्म दिलाय.

38

तन्वी आणि तिचा पती आदित्य कापाडिया दोघेही सध्या आई-वडील झाल्याचा आनंद साजरा करत आहेत.

48

तन्वी आणि आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

58

आदित्य आणि तन्वीने बाळाचे फोटो शेअर तर केला आहे. पण त्याचा चेहरा काही दाखवलेला नाही. दोघांच्या बाळाचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

68

तन्वीनं तिचा प्रेग्नंसी काळ खूप एन्जॉय केलाय. बेबी शॉवर पासून मॅटरनिटी फोटोशूटचे सगळे अपडेट तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत.

78

तन्वी आणि आदित्य यांचं अनेक वर्ष अफेअर होतं. दोघांनी साखरपुड्यानंतर तब्बल 7 वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

88

तन्वी आणि आदित्य यांचं अनेक वर्ष अफेअर होतं. दोघांनी साखरपुड्यानंतर तब्बल 7 वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • FIRST PUBLISHED :