NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gautami Patil : गौतमी पाटीलला करायचंय लग्न; पण नवऱ्याकडून आहेत 'या' अपेक्षा

Gautami Patil : गौतमी पाटीलला करायचंय लग्न; पण नवऱ्याकडून आहेत 'या' अपेक्षा

गौतमी पाटीलनं पहिल्यांदा लग्नाविषयीच्या अपेक्षा बोलून दाखवल्या आहेत. गौतमीला कसा नवरा हवाय वाचा.

110

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे गौतमी पाटील.

210

प्रसिद्धी, ट्रोलिंगनंतरही त्याच जिद्दीनं पुन्हा उभी राहिलेली गौतमी पाटील सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

310

नेहमीच बिनधास्त, बेधडक नाचणाऱ्या गौतमीची एक हळवी बाजू देखील आता समोर आली आहे.

410

बालपणापासून हालाकिची परिस्थिती पाहिलेल्या आणि फार कमी वयात घराची जबाबादारी घेतलेल्या गौतमी पाटीलनं आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले.

510

नुकत्याच एका मुलाखतीत गौतमी पाटीलनं तिला लग्न करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

610

आता गौतमी पाटिल लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या नवऱ्याकडून अपेक्षा देखील फार मोठ्या असतील असं तुम्हाला वाटलं असेल. लग्नाविषयी असलेल्या अपेक्षा गौतमीनं फार खुलेपणानं सांगितल्या.

710

गौतमी म्हणाली, "मी आता 25 वर्षांची आहे. माझं लग्न झालेलं नाही. पण मला लग्न करण्याची इच्छा आहे".

810

"मला पैसा, प्रतिष्ठा, बंगला नकोय. या सगळ्याची हाव मला अजिबात नाहीय".

910

"मी आयुष्यात जी परिस्थिती येईल त्याला समोरं जाण्यासाठी त्यात साथ देण्यासाठी मला जोडीदार हवा आहे".

1010

"मला जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार नक्की करेन", असं गौतमी म्हणाली.

  • FIRST PUBLISHED :