NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Father’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका

Father’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका

Father’s Day 2021: राहुल बोस ते करण जोहर असे अनेक एकटे पिता बॉलिवूडमध्ये आहेत.

17

कोणी काय म्हणेल? यापेक्षा पितृत्व प्राप्त करून आपल्या मुलांना सांभाळणारे काही पिता हे बॉलिवूडमध्ये आहेत.ते आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका निभावताना दिसत आहेत. पाहा कोण आहेत हे प्रसिद्ध सेलिब्रिटी ज्यांनी एकटे पिता होणं पसंत केलं.

27

तुषार कपूर आणि बहीण एकता कपूर हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठी नावं आहेत. पण दोघांनीही विवाह न करता सरोगेसी पद्धतीने मुलांना जन्म दिला आहे. तर आपल्या कुटुंबासोबत ते फारचं खूश आहेत.

37

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर देखील सिंगल फादर आहे. २०१७ साली त्याने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यश आणि रूही असं त्याच्या मुलांची नावं आहेत.

47

राहूल बोस हा एक सिंगल आणि आदर्श पिता ठरला आहे. त्याने ना लग्न करता ना सरोगेसीने जन्म देता पिता होण्याचा निर्णय घेतला. अंदमान निकोबार बेटांवरील सहा मुलांना त्याने दत्तक घेतलं आहे. त्यांचा सर्व खर्च तोच पाहतो.

57

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा देखील सिंगल फादर आहे. आलिया कश्यप या त्याच्या मुलीचा तो एकटा सांभाळ करत आहे. पत्नी आरती बजाज सोबत घटस्फोट झाल्यानंतर तो मुलीसोबत रहातो.

67

अभिनेता राहुल देव हा देखील सिंगल फादर आहे. २००९ साली राहुलच्या पत्नीचं रिमाच निधन झालं होतं. त्यानंतर तो मुलासोबत एकटाचं राहतो.

77

अभिनेता चंद्रचूड सिंग हा देखील सिंगल पिता आहे. एका मुलाखतीत त्याने सांगीतलं होतं. की मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याने करिअर सोडलं.

  • FIRST PUBLISHED :