ईशा गुप्ताने तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची बातमी आहे. ईशाचे नवीन फोटोदेखील याची साक्ष देत आहेत.
अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या लुक्समुळे अनेकदा चर्चेत असते.
ईशा गुप्ताने तिच्या घराच्या टेरेसवर एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये तिचा लुक बदललेला दिसत आहे
वाढत्या वयात आपल्या त्वचेला नवीन लूक देण्यासाठी अभिनेत्री बर्याचदा प्लास्टिक सर्जरीचा पर्याय वापरतात.
ईशा गुप्ताचे फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने अशीही कमेंट केली की 'एका क्षणासाठी असे वाटले की कायली जेनर आहे'
ईशाचे चाहते विचारत आहे की ती भारताची आहे की इतर कुठूनतरी आली आहे.
मॉडेल आणि अभिनेत्री असण्याबरोबर, ईशा गुप्ता 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल विजेतीही होती.
राज 3, जन्नत 2 आणि रुस्तम सारखे चित्रपट करणारी ईशा गुप्ता तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे.