सुपरमूनबरोबर नूसरत भरुचा साध्या कॉटन कुर्त्यामध्ये
तिच्या ओपन ट्रेससह नुशर्रत भरुचा खूपच सुंदर दिसत आहे
नूसरत स्माइल करत पोझ देतांना
नूसरत ने तिचा लॅव्हेंडर कुर्ता पॅलाझो पँटस वर घातला आहे
२०११ मधील "प्यार का पंचनामा" या चित्रपटात तिचे पहिले व्यावसायिक यश दिसून आले.
चित्रपटगृहांवर कोविड 19 restrictions निर्बंधामुळे "छलांग" हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम विडीयो वर रिलीज झाला होता .
त्या दिवशी दुपारी नुसरत भरुचाने त्याच पोशाखात सूर्यप्रकाशात देखील फोटो शेयर केले होते
उघडे केस, डोळ्यात काजळ ह्या आवतारात नूसरत करतेय तिच्या चाहत्यांना घालयळ
नुसरत भरुचाने ही साधी वेशभूषा सुद्धा रंगवली
नुसरात भरुचा ने या फोटो वर कैपशन देत लिहिले: "कवर मी इन सनशाईन".