NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Disha Patani ने ट्यूब टॉप-रिप्ड डेनिममध्ये शेयर केले PICS, हॉट लूकवर चाहते झाले फिदा

Disha Patani ने ट्यूब टॉप-रिप्ड डेनिममध्ये शेयर केले PICS, हॉट लूकवर चाहते झाले फिदा

Disha Patani Pics: दिशा पटानी अनेकदा तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, ज्यावर दिशाचे चाहते आणि फॉलोअर्सही प्रतिक्रिया द्यायला विसरत नाहीत. आता पुन्हा एकदा दिशा पटानीने तिचे सुपर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

18

दिशा पटानी तिच्या चित्रपटांसोबतच फिटनेस आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अ‌ॅक्टीव असते आणि अनेकदा ती सुंदर फोटो (Disha Patani Pics) चाहत्यांसह शेअर करत असते, ज्यावर दिशाचे चाहते आणि फॉलोअर्सही प्रतिक्रिया द्यायला विसरत नाहीत. आता पुन्हा एकदा दिशा पटानीने तिचे सुपर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिशाच्या या फोटोंवर अभिनेत्रीचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

28

या फोटोंमध्ये दिशा ब्लॅक ट्यूब टॉप आणि रिप्ड जीन्समध्ये दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

38

या फोटोमध्ये दिशा पटानी सुपर ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे आणि तिची स्टाईल चाहत्यांनाही चांगली आवडली. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

48

दिशा पटानी लाल ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे, तिचे हे फोटो खूप पसंत केले जात आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

58

दिशा पटानी बॉडी हगिंग आउटफिटमध्ये खूपच सुंदर-आकर्षक दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

68

दिशा पटानी लिलाक मिनी ड्रेसमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना जबरदस्त हॉट दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

78

दिशा पटानी या चमकदार मिनी ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

88

तपकिरी रंगाच्या ड्रेसमधील दिशा पटानीची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना खूप आवडली. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

  • FIRST PUBLISHED :