NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Diljit Dosanjh: प्रसिद्ध अमेरिकन गायिकेला डेट करतोय पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ? ते ट्विट तुफान व्हायरल

Diljit Dosanjh: प्रसिद्ध अमेरिकन गायिकेला डेट करतोय पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ? ते ट्विट तुफान व्हायरल

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्याचं प्रत्येक गाणं तरुणांमध्ये हिट होतं. एवढंच नाही तर त्याने बॉलिवूड चित्रपटांमधून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता हा गायक एका प्रसिद्ध मेरिकन गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यासंबंधी दिलजीतचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.

18

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्याचं प्रत्येक गाणं तरुणांमध्ये हिट होतं.

28

गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ ग्लोबल आयकॉनपेक्षा कमी नाही. कोचेला फिल्म फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणारा तो पहिला सेलिब्रिटी आहे.

38

'लवर', 'पीचेस' आणि 'लेमोनेड' यांसारख्या हिट गाण्यांद्वारे दिलजीतने जगभरात स्वतःची फॅन फॉलोइंग कमावली आहे. याशिवाय 'गुड न्यूज', 'जोगी' आणि 'हौंसला' राख यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्येही त्याने अभिनयाची ताकद दाखवली आहे.

48

दिलजीत दोसांझ नुकताच एका अमेरिकन गायिकेसोबत एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसला. ही गायिका म्हणजे टायलर स्विफ्ट.

58

प्रसिद्ध अमेरिकन गायिका टायलर स्विफ्ट जगभरात प्रसिद्ध आहे. आता ती आणि दिलजीत दोसांझ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

68

दिलजीत दोसांझ आणि टायलर स्विफ्ट व्हँकुव्हरमधील कॅक्टस क्लब कॅफे कोल हार्बरमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

78

एवढंच नाही तर दोघे एकमेकांच्या खूप जवळ बसले होते असं देखील त्यात म्हटलं आहे. त्यामुळेच या दोघांच्या डेटिंगच्या चर्चाना उधाण आलं आहे.

88

या ट्विटला रिप्लाय देत दिलजीतने 'मित्रा, काहीतरी प्रायव्हसी द्यायला हवीस' असं म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :