NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'शोले'साठी स्वत: टाकीवर चढले होते धर्मेंद्र? की होता स्क्रिप्टचा भाग, 48 वर्षांनी खुलासा

'शोले'साठी स्वत: टाकीवर चढले होते धर्मेंद्र? की होता स्क्रिप्टचा भाग, 48 वर्षांनी खुलासा

शोले सिनेमातील धर्मेंद्रचा टाकिवर उभा राहिलेला सीन तर प्रेक्षक विसरणच शक्य नाही. हा सीन नेमका केला कसा होत? धर्मेंद्र खरंच टाकीवर चढले होते का? याची खरी माहिती आता समोर आलीये.

19

बॉलिवूडच्या सदाबहार सिनेमांमधील एका सिनेमाचं आवर्जुन घेतलं जातं तो सिनेमा म्हणजे शोले. सिनेमाची दमदार स्टारकास्ट, डायलॉग्स आणि गाण्यांमुळे आज 48 वर्षांनी देखील सिनेमा तितकाच आवडीनं पाहिला जातो.

29

हा सिनेमा कसा लिहिला गेला हे आधी पाहूयात. जावेद अख्तर यांनी त्यांच्या कारच्या बोनेटवर हा सीन घाईघाईत लिहिला.

39

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "माझ्याकडे नेहमीप्रमाणे पेन पेपर होता. मी एअरपोर्ट निघालो होतो. कारमधून उतरलो आणि कारच्या बोनेटवर तो सीन लिहिला".

49

"घाई गडबडीत मी तो पेपर माझ्या असिस्टंटला दिला. नंतर तो सीन मी पुन्हा वाचला पण नाही".

59

शोले सिनेमातील अहमद ही भूमिका साकारणारे अभिनेते सिचन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्या त्या टाकीवाल्या सीनबाबत खुलासा केला होता.

69

कपिल शर्मा शोमध्ये सचिन आले होते. तेव्हा त्यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "शोले सिनेमाच्या शुटींगमध्ये धर्मेंद्र पूर्णपणे हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी तिच्या मागे होते".

79

"हेमा मालिनीवर ते लट्टू झाले होते. हेमाला इंम्प्रेस करण्याची ते एकही संधी सोडत नव्हते".

89

सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, "धर्मेंद्र ज्या टाकीवर चढले होते तो स्क्रिप्टचा भाग होता. पण ते ज्या टाकीवर चढले ती टाकी खरी नव्हती".

99

"शुटींगसाठी खास नकली टाकी बनवून घेतली होती. थोड्या उंच ठिकाणी ती तयार करण्यात आली होती".

  • FIRST PUBLISHED :