NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Amruta Fadnavis : '...मुड बना लिया'च्या आधी मिसेस उपमुख्यमंत्र्यांचे 'हे' धमाकेदार लुक्सही चर्चेत

Amruta Fadnavis : '...मुड बना लिया'च्या आधी मिसेस उपमुख्यमंत्र्यांचे 'हे' धमाकेदार लुक्सही चर्चेत

बँकर आणि गायिका तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील लुक चर्चेत आला आहे. याआधीही त्यांनी केलेल्या गाण्यातही त्यांनी धमाकेदार लुक्स कॅरी केले होते.

112

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकेर तसंच गायिका अमृता फडणवीस यांचं नव्या नर्षात नवं गाणं प्रदर्शित होणार आहे.

212

‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असं त्यांच्या नव्या गाण्याचं नाव आहे. गाण्याबरोबरचं यावेळी अमृता फडणवसींच्या लुकची आणि ज्वेलरीची चर्चा आहे.

312

जीन्स, व्हाइट टॉप विथ पंजाबी स्टाइल जॅकेटवर अमृता यांनी ऑक्सडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यांच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. पण हाच लुक नाही तर याआधीही अमृता फडणवीसांनी केलेल्या गाण्यांमधील त्यांचे लुक्स लक्षात पाहण्यासारखे आहेत.

412

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेल्या 'फिर से' या गाण्यात अमृता फडणवीस एखाद्या कॉलेज तरूणीसारख्या दिसल्या.

512

बिग बींबरोबर अमृता फडणवीस रोमँटिक अंदाजात दिसल्या होत्या.

612

'ये नयन डरे डरे' या गाण्यात डिप नेक रेड कलरचा गाऊन घातला आहे. या गाण्याची खूप चर्चा झाली होती.

712

'ये नयन डरे डरे' या गाण्यातील अमृता फडणवीसांचा लुकही सर्वांना आवडला होता.

812

'वो तेरे प्यार का गम' या गाण्यात अमृता फडणवीसांनी चोकर आणि ब्लॅक कलरच्या वन पिससह ग्लॅमरस लुक कॅरी केला होता.

912

कुणी म्हणाले या गाण्यात अमृता फडणवीस अस्सल मराठमोळा नऊवारी लुकमध्ये दिसल्या होत्या.

1012

आतापर्यंतच्या अमृता यांच्या शिव तांडवमधील लुकची सर्वाधिक चर्चा झाली होती. कुरळे केस आणि भगव्या ड्रेसमधील अमृता फडणवीसांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

1112

कोरोनाच्या काळात आलेल्या गणेश वंदनेत अमृता महाराष्ट्रीय घराघरात असलेल्या अस्सल मराठमोळ्या पेहेरावात दिसल्या.

1212

गणेश वंदनेतच अमृता यांचा आणखी एक लुक पाहायला मिळाला होता ज्यात त्या डॉक्टरांच्या वेशात दिसल्या.

  • FIRST PUBLISHED :