बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोन (Deepika Padukone) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र शनिवारी रात्री ती मैत्रीण पीव्ही सिंधू सोबत डीनरला जाताना दिसली.
दीपिकासोबत पती रणवीर सिंगही होता. तिघेही स्पॉट झाले होते.
त्यांना मुंबईच्या एका नामांकित रेस्टॉरंटबाहेर स्पॉट केलं गेलं. त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं.
यावेळी दोघीही व्हाइट ड्रेसमध्ये दिसल्या. तर दीपिकाने ब्लॅक स्कर्टही परिधान केलं होतं.
दरम्यान फोटो घेताना दीपिकाने सिंगल फोटो देण्यास नकार दिला. व सिंधू सोबतच फोटो घ्यायला सांगितला.
दीपिका म्हणाली, 'माझा सोलो नाही, तिचा घ्या.'
दीपिका शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटात दिसणार आहे.