NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Deepika Padukone : दीपिकाच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!

Deepika Padukone : दीपिकाच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!

दीपिका पादुकोनकजे ग्लोबल आयकॉनिक हिरोइन म्हणून पाहिलं जातंय. अशातच तिच्या हाती एक महत्त्वाचा प्रोजेक्ट लागला आहे.

19

दीपिका सध्या चांगलीच चर्चेत आहेत. दीपिका ही प्रेजेंटर म्हणून फीफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच्या लाँच करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

29

दीपिकानं नुकतंच एक फोटोशूट केलं. जे संपूर्ण जगात पाहिलं जाणार आहे.

39

अभिनेत्री दीपिका पादुकोन नुकतीच टाइम मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली.

49

हे मॅगझीन वर्ल्ड वाइल्ड पाहिलं जातं त्यामुळे दीपिका पादुकोनला यामाध्यमातून जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आङे.

59

दीपिका पादुकोनला मेंटल हेल्थ क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल टाइम 100 इमपॅक्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.

69

अभिनेत्रीनं दीपिकानं डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराचा सामना केला. पण तिनं मोठ्या मुश्किलीनं डिप्रेशनमधून बाहेर येऊन तिच्या आयुष्याची नवी सुरूवात केली.

79

डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर दीपिकानं मेंटल फाउंडेशनची सुरूवात केली. स्वत: डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर दीपिकानं इतरांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

89

दीपिकाच्या या नव्या फोटोशूटचे काही फोटो आणि BTS फोटो , व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत.

99

लेडी बॉसच्या लुकमध्ये असलेल्या दीपिकाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती आणि शुभेच्छा मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :