NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / परिणीतीच्या होणाऱ्या नवऱ्यावर कावळ्याचा हल्ला अन् खासदाराला झाली प्रभू रामाची आठवण

परिणीतीच्या होणाऱ्या नवऱ्यावर कावळ्याचा हल्ला अन् खासदाराला झाली प्रभू रामाची आठवण

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा म्हणजे आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर संसद भवनाच्या आवारात कावळ्याने हल्ला केला आहे.

16

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणार नवरा म्हणजे आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर संसद भवनाच्या आवारात कावळ्याने हल्ला केला आहे.

26

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राघव हे संसदेच्या आवारात फोनवर बोलत फिरत असताना अचानक एका कावळ्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, लवकरच त्यांची कावळ्यापासून सुटका करण्यात यश आले.

36

कावळ्याच्या चोचीने त्यांना कसलीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलची मदत घेत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''रामचन्द्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना दुनका और कौवा मोती खाएगा'' आजपर्यंत मी फक्त याबद्दल ऐकले होते, आज मी ते पाहिले आहे.

46

मीडिया रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये एकत्रच शिकले आहेत. बोललं जातं की त्या दरम्यानच त्या दोघांची ओळख झाली होती. अर्थात त्यावेळी फक्त दोघे एकमेकांचे मित्र बनले पण प्रेम मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये फुललं.

56

त्यादरम्यान राघव चड्ढा यांच्याशी तिची भेट झाली. आणि त्यावेळची ती एक भेटच दोघांमधील मैत्रीच्या नात्याला पुढे नेणारी ठरली.. पण दोघांनी कुणालाच आपल्या नात्याची कानोकान खबर लागू दिली नाही.

66

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आता साखऱपुडा केलं आहे. चाहते आता या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

  • FIRST PUBLISHED :