क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा यांचा मुलगा अगत्स्य नुकताच एक वर्षांचा झाला आहे. पांड्या कुटुंबाने मोठ्या उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला. पाहा फोटोज.
अगत्स्यचा हा पहिलाच वाढदिवस आहे. मागील वर्षी त्याचा जन्म झाला होता.
हार्दिकची पत्नी नताशाने मोठ्या उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला. मुलासोबत तिने फोटो शेअर केले आहेत.
सुंदर सजावट तिने केली होती. तसेच सुंदर केक देखील पाहायला मिलत आहे.
अगत्स्य त्याच्या जन्मपासूनच सोशल मीडियावर हीट ठरत आहे. त्यांचे क्युट व्हिडीओस आणि फोटोस नेहमीच व्हायरल होताना दिसतात.
हार्दिक देखील आपल्या मुलासोबत अनेकदा वेळ घालवताना दिसतो.
अगत्स्य अगदी बालवयातच मोठी फॅनफॉलोइंग निर्माण करत आहे. हार्दिक आणि नताशा त्याचे अनेक फोटो शेअर करत असतात.
मागील वर्षी हार्दिक आमि नताशाने लग्न केलं होतं. धमाकेदार प्रपोझ करत त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.