NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रोहित शेट्टी प्रत्येक सिनेमात सिद्धार्थ जाधवला का घेतो? मराठी कलाकारांना कास्ट करण्यामागचं खरं कारण आलं समोर

रोहित शेट्टी प्रत्येक सिनेमात सिद्धार्थ जाधवला का घेतो? मराठी कलाकारांना कास्ट करण्यामागचं खरं कारण आलं समोर

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. रोहितच्या सिनेमात अनेक मराठी कालाकार दिसतात. यावेळेसही अभिनेता सिद्धार्थ जाधव सिनेमात दिसणार आहे. मराठी कलाकारांना सिनेमात कास्ट करण्यामागे रोहित काय म्हणाला पाहा.

19

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सर्कस हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

29

सर्कसच्या प्रमोशनसाठी रोहित शेट्टीसह सगळी टीम महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये आली होती.

39

एक गोष्ट लक्षात घेतली तर मागच्या काही वर्षात रोहीत शेट्टीच्या सिनेमात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतात.

49

अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, अश्विनी काळसेकर, वैदेही परशुरामी, सौरभ गोखले सारखे कलाकार रोहितच्या सिनेमात दिसतात.

59

त्याच्या सिनेमात मराठी कलाकारांना कास्ट करण्यामागे काय कारण आहे हे विचारल्यानंतर रोहित म्हणाला, 'मराठी कलाकार हे साधे आणि प्रतिभावान आहेत'.

69

'मराठी कलाकार हे अंहकारी आहेत. त्यांना उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीशी जुळूवून घेतात'.

79

'माझ्या प्रत्येक सिनेमातून मला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 60 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्रातून येतो'.

89

'रोहितच्या सिंबा सिनेमात अभिनेत्री वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले हे कलाकार होते'.

99

'तर आता सर्कस सिनेमातही अभिनेत्री जॅकलिनबरोबर मराठमोळे अभिनेते विजय पाटकर, अश्विनी काळसेकर हे कलाकार आहेत'.

  • FIRST PUBLISHED :