NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Swini Khara: बिग बींच्या 'चीनी कम' फेम बालकलाकाराने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा; लवकरच बांधणार लग्नगाठ

Swini Khara: बिग बींच्या 'चीनी कम' फेम बालकलाकाराने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा; लवकरच बांधणार लग्नगाठ

तुम्ही अमिताभ बच्चन यांचा 'चीनी कम' चित्रपट पाहिला आहे का? जर होय, तर अमिताभ बच्चन यांची शेजारी बनलेली ती लहान मुलगी तुम्हाला आठवत असेल. स्विनी खरा असे या मुलीचे नाव असून ती आता मोठी झाली आहे. एवढंच नाही तर ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्विनी खराने नुकतीच बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली आहे. तिने नुकतेच एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

18

तुम्ही अमिताभ बच्चन यांचा 'चीनी कम' चित्रपट पाहिला आहे का? जर होय, तर अमिताभ बच्चन यांची शेजारी बनलेली ती लहान मुलगी तुम्हाला आठवत असेल. स्विनी खरा असे या मुलीचे नाव असून ती आता मोठी झाली आहे.

28

स्विनी खराने नुकतीच बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली आहे. तिने नुकतेच एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

38

स्विनी खराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेजमेंटचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

48

स्विनीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव उर्विश देसाई आहे.

58

उर्विश देसाईने स्विनी खाराला गुडघ्यावर बसवून अंगठी घातली. नंतर दोघांनी एकत्र डान्सही केला.

68

स्विनी खराच्या एंगेजमेंटची बातमी समजताच चाहत्यांसह मित्र आणि सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देत आहेत.

78

स्विनी खरा हिला बालकलाकार म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. स्विनीने 'परिणीता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

88

स्विनी खरा शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात दिसली होती. आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत स्विनी खाराने 11 चित्रपट आणि 4 टीव्ही शो केले.

  • FIRST PUBLISHED :