NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉइज 3 च्या धाडक मुलीचा ट्रेडिशनल लुक; विदुलाच्या दिवाळी स्पेशल फोटोंना पसंती

बॉइज 3 च्या धाडक मुलीचा ट्रेडिशनल लुक; विदुलाच्या दिवाळी स्पेशल फोटोंना पसंती

बॉइज 3 ची दमदार अभिनेत्री विदुला चौघुलेनं केलेलं दिवाळी स्पेशल फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. पाहा विदुलाचा ट्रेडिशनल लुक.

18

जीव झाला येडा पिसा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौघुले.

28

मालिकेतील यशानंतर विदुलानं बॉइज 3 सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

38

बॉइज 3मधील विदुलाचा बोल्ड अवतार पाहून अनेकांना धक्का बसला होता.

48

बॉइज 3मधील धाकड विदुलाचा मराठमोळा अंदाज समोर आला आहे.

58

विदुलानं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

68

विदुलाचा मराठमोळा अंदाज पाहून चाहत्यांना पुन्हा सिद्धीची आठवण झाली आहे.

78

जीव झाला येडापिसा मालिकेत विदुला मराठमोळ्या साडीत प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.

88

विदुलाच्या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :