NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Box office clash: बॉलिवूडमध्ये एक दोन नाही तब्ब्ल 15 पेक्षा जास्त फिल्मची होणार घमासान टक्कर

Box office clash: बॉलिवूडमध्ये एक दोन नाही तब्ब्ल 15 पेक्षा जास्त फिल्मची होणार घमासान टक्कर

येत्या वर्षात या बॉलिवूड फिल्म्सची होणार एकमेकांशी टक्कर. कोण बाजी मारेल?

18

बॉलिवूडमध्ये फिल्म ची एकमेकांशी टक्कर होणं हे काही नवं नाही. याआधी सुद्धा अनेक सुपरहिट फिल्म एकमेकांच्या पायात पाय घालत रिलीज झाले आहेत. सध्या तर महामारीमुळे सुद्धा अनेक दिवस थांबलेले चित्रपट एकामागे एक रिलीज होताना दिसत आहेत.

28

आर माधवनचा 'रॉकेटरी: d नंबी इफेक्ट' आणि आदित्य रॉय कपूरचा 'ओम:द बॅटल विदिन' हे चित्रपट जुलै महिन्यात आमने सामने येणार आहेत.

38

येत्या 15 जुलै ला तीन चित्रपट आमने सामने येणार आहेत. तापसी पन्नूचा 'शाबाश मिथू' राजकुमार राव-सान्या मल्होत्राचा 'हिट: द फर्स्ट केस' तर कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर यांचा 'फोन बूथ' चित्रपट एकत्र रिलीज होणार आहेत.

48

येत्या ऑगस्ट महिन्यात आमिर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाची अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' चित्रपटाशी धडक होणार आहे.

58

अक्षय कुमार आमिरशी पंगा घेऊन झाल्यावर अजय देवगणच्या चित्रपटाला सुद्धा धडक देणार आहे. राम सेतू आणि थँक गॉड या चित्रपटांची टक्कर होणार आहे.

68

कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाची आणि जानवी कपूर राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाची धडक होणार आहे. तेजस हा 5 ऑक्टोबर तर मिस्टर अँड मिसेस माही 7 ऑक्टोबर असे दोन्ही चित्रपट अगदी मागेपुढे रिलीज होणार आहेत.

78

ह्रितिक रोशनचा बहुचर्चित चित्रपट 'विक्रम वेधा'आणि ऐश्वर्या रायची भूमिका असणारा मणी रत्नम दिग्दर्शित 'पोन्नीयन सेल्वन' 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहेत.

88

ख्रिसमसला तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ असणार आहे. रणवीर सिंगचा 'सर्कस', टायगर श्रॉफ-क्रिती सॅनॉनचा 'गणपथ' आणि कतरीना कैफ-विजय सेतुपातीचा 'मेरी ख्रिसमस' असे तीन चित्रपट लागोपाठ रीलीज होतील.

  • FIRST PUBLISHED :