जगभरातून आज अभिनेत्री प्रियंका चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या लाखो चाहत्यांनी तिच्यावर प्रेमवर्षाव केला आहे. तर बॉलिवूडमधूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला पाहा कोणी दिल्या देसी गर्ल ला शुभेच्छा.
करिनाने मैत्रीण प्रियंकाला शुभेच्छा देत अशीच चमकत राहा असं म्हटलं.
झोया अख्तरने 'देसी गर्ल' प्रियंकाला ( Happy Birthday Priyanka Chopra Jonas) शुभच्छा दिल्या.
कियारा अडवानीनेही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.
जाह्नवी कपूरनेही प्रियंका चोप्राला मेसेज लिहित शुभेच्छा दिल्या.
अनुष्का शर्माने प्रियंका चोप्राला अशीच चमकत रहा म्हटलं.
कतरिना कैफने प्रियंका चोप्रासोबतच्या आठवणींना उजाळा देत तिला आपलं प्रेरणास्थानही म्हटलं.