NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Surrogacy in Bollywood: आमिर, शाहरुखच नव्हे, अनेक सेलेब्रिटींनी निवडला सरोगसीचा पर्याय; एकीला तर झालेत तिळे

Surrogacy in Bollywood: आमिर, शाहरुखच नव्हे, अनेक सेलेब्रिटींनी निवडला सरोगसीचा पर्याय; एकीला तर झालेत तिळे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच सरोगसी द्वारे आई झाली. त्याअगोदर शाहरुख आणि आमिक खान या पद्धतीने पालक झाले होते. पण फार चर्चेत नसलेल्या अनेक कलाकारांनी यापूर्वी हा मार्ग निवडला आहे. एक मराठमोळा अभिनेताही आहे यादीत.

110

अमीर खान आणि किरण राव यांच्या आझाद या मुलाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

210

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या दुसऱ्या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला. तिने तिच्या मुलीचं नाव सामिशा असं ठेवलं आहे.

310

2021 वर्षाच्या शेवटी प्रीती झिंटाने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. तिने नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसी द्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. ती सध्या आईपण अनुभवत आहे.

410

आधी दोन मुलांचे पालक असलेल्या शाहरुख खान आणि गौरी खान या लोकप्रिय कपलने 2013 साली अब्राम या त्यांच्या तिसऱ्या मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला.

510

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलीला सरोगसीद्वारे जन्म दिला. तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता.

610

अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती यांनी मे 2018 मध्ये सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले. या जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव आद्या ठेवले.

710

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर मार्च 2017 मध्ये सरोगसी द्वारे दोन जुळ्या मुलांचा पालक झाला. तो एक सिंगल पॅरेंट आहे.

810

बॉलिवूडची प्रसिद्ध दिगदर्शक फराह खानने फेब्रुवारी 2008 सरोगसीद्वारे तिळ्यांना जन्म दिला. फराह तेव्हा 43 वर्षांची होती. ती सरोगसी एक वरदान आहे असे मानते.

910

प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूरने अविवाहित राहून सरोगसीद्वारे आपल्या लहान मुलाला लक्ष्यचा सिंगल पॅरेंट झाला. लक्ष्यचा जन्म जून 2016 मध्ये झाला. तो एकटा या मुलाला सांभाळत आहे.

1010

तुषार कपूरची बहीण प्रसिद्ध निर्माती एकटा कपूरने देखील तुषारप्रमाणेच सिंगल मदर होण्याचा पर्याय निवडला. जानेवारी 2019 मध्ये सरोगसीद्वारे तिचा मुलगा रवीची सिंगल मदर बनली.

  • FIRST PUBLISHED :