बॉलिवूडचे असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबही फार चर्चेत असतात. यात कपूर कुटुंबापासून ते खान कुटुंबियापर्यत अनेक सेलब्रिटी कुटुंबाचा समावेश आहे. पाहा सेलिब्रिटी कुटुंबाचे फोटो.
बच्चन कुटुंब हे बॉलिवूड मधील एक नावाजलेलं कुटुंब आहे. अमिकाब बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आमि जया बच्चन तसेच बच्चन कुटुंबाची नात आराध्या बच्चन असा बच्चन परिवार आहे.
राज कपूर आणि कुटुंब. फोटोत राज कपूर यांच्यासह करिष्मा कपूर, करीना कपूर, आणि रिधिमा कपूर यांचा बालपणीचा फोटो आहे.
कपूर कुटुंबातील सगळ्यांचाच सदस्यांचा एकत्रित फोटो आहे. कपूर कुटुंब हे बॉलिवूडचं सगळ्यात मोठं कुटुंब आहे.
अनिल कपूर आणि कुटुंब- अनिल कपूर यांच्या कुटुंबात सुनिता कपूर, रिया कपूर, सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर आणि आनंद अहुजा यांचा समावेश आहे.
अनिल कपूर यांच मोठ विस्तारीत कुटुंब आहे. त्यात अनिल यांचे भाऊ संजय कपूर, बोनी तपूर, अर्जून कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर , माहीप कपूर आणि त्यांची आई या सगळ्यांचा समावेश आहे.
कपूर भावंड - अर्जून, जान्हवी, अंशूला आणि खुशी कपूर
सलमान खान आणि कुटुंब - फोचोत सलमान सलमान सह त्याचे भाऊ सोहेल खान , अरबाज खान आहेत.
सलमान खान आणि खान कुटुंबाचे प्रमुख सलिम खान तसेच सलमानचे वडिल.
रोशन कुटुंब - हृतिक रोशन आणि कुटुंबिय एकत्र वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. रोकेश रोशन यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.