NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शाहरूखनं कर्ज काढून घेतला होता 'मन्नत' बंगलो, पैसे फेडण्यातं गेलं उभं आयुष्य, किंमत जाणून व्हाल थक्क

शाहरूखनं कर्ज काढून घेतला होता 'मन्नत' बंगलो, पैसे फेडण्यातं गेलं उभं आयुष्य, किंमत जाणून व्हाल थक्क

गौरीच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने तिला मन्नतला गिफ्ट केले होते. पण शाहरुखसाठी 'मन्नत' विकत घेणं सोपं नव्हतं. नव्वदच्या दशकातही त्या काळाप्रमाणे मन्नतची किंमत खूप जास्त होती.

18

मन्नत शाहरुख खानच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. फक्त शाहरुखच नाही तर त्याची पत्नी गौरी खानही मन्नतवर खूप प्रेम करते. गौरीच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने तिला मन्नतला गिफ्ट केले होते. पण शाहरुखसाठी 'मन्नत' विकत घेणं सोपं नव्हतं. नव्वदच्या दशकातही त्या काळाप्रमाणे मन्नतची किंमत खूप जास्त होती.

28

शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या जवळच्या शबीना खान यांनी मार्च 2013 मध्ये नॉच मॅगझिनमध्ये शाहरुखनं मन्नत घर कसं खरेदी केलं आणि त्या काळातील परिस्थितीबद्दल लिहिले होते.

38

शबीना खानने खुलासा केला होता की, गौरी खान आणि शाहरुख खान काही आठवडे अजीज मिर्झाच्या घरातील बेडरूममध्ये राहत होते. त्यानंतर त्याने माउंट मेरीमध्ये एक बेडरूमचा फ्लॅट भाड्याने घेतला. (फाइल फोटो)

48

गौरी खान घरातील सर्व कामे स्वत: करत असे. शाहरुखने आपली मारुती 800 कार दिल्लीहून आणली होती आणि गौरी ती चालवत होती. (फाइल फोटो

58

शबीनानं लिहिलं होतं की, 'गौरीच्या वाढदिवसाच्यावेळी शाहरुखला त्याचे ड्रीम होम 'मन्नत' मिळाले. आणि आदित्य चोप्राने आपल्या 'डीडीएलजे' या चित्रपटाची पहिली कॉपी दाखवण्याचा निर्णय घेतला. (फाइल फोटो)

68

तिनं पुढं लिहिलं होतं की,त्या दिवशी शाहरुखने आम्हाला घराच्या तुटलेल्या छतावर थर्माकोलच्या प्लेटमध्ये बिर्याणी आणि डिस्पोजेबल ग्लासमध्ये पाणी दिले होते. आम्हाला त्याचं नवं घर दाखवायला तो खूप उत्सुक होता."

78

शाहरुख खानने शबीनाला सांगितले होते की, जेव्हा त्याने 'मन्नत' खरेदी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्याकडे साठवलेले 2 कोटी रुपये होते. मात्र मन्नतची किंमक 30 कोटी एवढी होती. उरलेले पैसे त्याने कर्ज काढून गोळा केले होते.

88

शाहरुख खानच्या डीडीएलजेच्या यशामुळे आणि त्याच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी त्याने 4 वर्षांच्या आत संपूर्ण रक्कम भरली. आज शाहरुखची अनेक देशांमध्ये घरे आहेत. आज मन्नतची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे. (फोटो साभार- इंस्टाग्राम @gaurikhan)

  • FIRST PUBLISHED :