NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Navratri 2022 : बिग बॉसचे स्पर्धक दगडी चाळीच्या देवीला; घेतली गवळी कुटुंबीयांची भेट

Navratri 2022 : बिग बॉसचे स्पर्धक दगडी चाळीच्या देवीला; घेतली गवळी कुटुंबीयांची भेट

नवरात्री निमित्त बिग बॉसच्या स्पर्धकांचं रि युनियन पाहायला मिळालं. कलाकारांनी दगडी चाळीच्या देवीचं दर्शन घेतलं.

18

सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. अशातच बिग बॉस मराठी 4 च्या स्पर्धकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी थेट दगडी चाळीत हजेरी लावली.

28

बिग बॉस मराठी 4 चा विजेता विशाल निकमनं दगडी चाळीच्या देवीचे फोटो शेअर केले आहेत.

38

विशालसह, विकास पाटील, मीरा जग्गनाथ आणि विशाल वाघमारे यांनी दगडीचाळीच्या देवीचं दर्शन घेतलं.

48

अभिनेता अक्षय वाघमारे हा दगडी चाळीचा जावाई आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अक्षयनंच त्याच्या मित्रांना देवीचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.

58

दगडी चाळीच्या देवीचं दर्शन घेत कलाकारांनी गवळी कुटुंबीयांची देखील भेट घेतली.

68

देवीचं दर्शन घेत कलाकारांचा सन्मान करत त्यांना देवीच्या फोटोची प्रत भेट देण्यात आली.

78

देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं मीरा, विशाल , विकास आणि अक्षय यांची अनेक दिवसांनी भेट झाली.

88

बिग बॉसच्या स्पर्धकांचं हे रि युनियन चाहत्यांना देखील आवडलं आहे.

  • FIRST PUBLISHED :