बिग बॉसच्या या सीजनचा आज महाअंतिम सोहळा पार पडला आहे.
टॉप ३ स्पर्धकात किरण माने,अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक टॉप २ मध्ये गेले होते. आता विनर कोण होणार याकडे स्पर्धकांचं लक्ष लागलं होतं.
अक्षय केळकर हा या सीझनचा विजेता ठरला आहे.
अक्षय केळकर या स्पर्धकाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.
प्रेक्षकांच्या प्रेमाबरोबर प्रचंड मतं देखील मिळाली.
आता अक्षय केळकरचे चाहते तर प्रचंड खुश आहेत. सगळीकडेच त्याचं कौतुक होत आहे.
अक्षय केळकर या जिंकलेल्या स्पर्धकाला ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
यासोबतच अक्षय कॅप्टन ऑफ द सिझन ठरला आहे.