NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जय दुधाणेच्या गर्लफ्रेंडला पाहिलं आहे का? दिसायला आहे खूपचं सुंदर आणि करते 'हे' काम

जय दुधाणेच्या गर्लफ्रेंडला पाहिलं आहे का? दिसायला आहे खूपचं सुंदर आणि करते 'हे' काम

जय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सिमरन बावाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यात काही तथ्य नसल्याचे समरो आलं आहे. जय एका मराठमोळ्या मुलीला डेट करत असल्याचे समोर आलं आहे.

18

‘बिग बॉस मराठी 3’ फेम जय दुधाणे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. तो एमटीव्ही वरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’मध्येही झळकला होता.

28

जय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सिमरन बावाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यात काही तथ्य नसल्याचे समरो आलं आहे. जय एका मराठमोळ्या मुलीला डेट करत असल्याचे समोर आलं आहे.

38

हर्षला पाटील ही जयची गर्लफ्रेंड असून ती व्हिडिओ क्रिएटर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं YouTube चॅनेल देखील आहे.

48

जयच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 29 एप्रिल रोजी शुभेच्छा देताना हर्षलाने पाठमोऱ्या असलेल्या जय सोबत काही फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.

58

यापूर्वी जयने सुद्धा हर्षला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे एक पोस्टमध्ये दाखून दिलं होतं. ‘माझ्या लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हणत जयने हर्षला सोबत रोमँटिक फोटो शेअर केले होते.

68

त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत हर्षालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

78

हर्षला पाटील अगोदर जय दुधाने सिमरन बावा हिला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे समोर आले होते.

88

दरम्यान, जय दुधाणे लवकरच महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात दिसणार आहे. त्याचप्रमाणे जयचा ‘गडद अंधार’ हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे.

  • FIRST PUBLISHED :