सध्या बिग बॉस मराठी 4 चे सर्वांना लागले आहेत. 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटील येत आहेत. बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या क्यूट गर्ल्स घरात येणार याकडेही सर्वांचं लक्ष आहेत.
पण त्याआधी बिग बॉस मराठीच्या पहिल्या 3 सीझनमधील क्यूट गर्ल्स विषयी जाणून घेऊया.
बिग बॉस मराठी सीझन 1मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री जुई गडकरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल.
जुईनं तिच्या गोड स्वभावानं सर्वांची मन जिंकली होती.
बिग बॉसच्या घरातील ही क्यूट गर्ल अनेक शारिरीक समस्यांचा सामना करूनही 50 दिवस घरात टिकून राहिली.
पप्पी दे पारूला म्हणत बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये आलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर
स्मिताचे डिझाइनर ड्रेस आणि फॅन्सी हेअर स्टाइलमुळे तिनं तिचा क्यूट लुक तयार केला होता. स्मिता देखील टॉप 6 पर्यंत पोहोचली होती.
बिग बॉस मराठी 3मध्ये अभिनेत्री गायत्री दातारचा फारचं गोड अंदाज पाहायला मिळाला होता.
गायत्री तिच्या आवाजानं जास्त चर्चेत आली होती. पण तिच्या खोडकर स्वभावानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
बिग बॉस मराठी 3 जिनं गाजवला अशी स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातील सांगरी म्हणून ओळखली जाते.
सारंगे बिग बॉससह स्नेहाच्या आऊटफिटनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
अभिनेत्री वीणा जगताप बिग बॉस मराठी 2 ची आणखी एक क्यूट गर्ल होती. वीणा आणि शिव यांची चांगली केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
क्यूट गर्ल्समध्ये एक नाव आवर्जुन घ्यावं लागेल ते म्हणजे बिग बॉस मराठीची 3ची लाडकी सोनाली पाटील. सोनालीचा कोल्हापूरी ठसका आणि सौदर्यानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.