NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tejaswini Lonari: सर्वांची लाडकी तेजू पुन्हा घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; चाहते म्हणाले...

Tejaswini Lonari: सर्वांची लाडकी तेजू पुन्हा घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; चाहते म्हणाले...

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन संपत आला आहे. नव्या वर्षात 8 जानेवारीला सीझनचा ग्रँड फिनाले आहे. ग्रँड फिनालेची घोषणा होताच तेजस्विनी लोणारीच्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.

18

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन संपत आला आहे. नव्या वर्षात 8 जानेवारीला सीझनचा ग्रँड फिनाले आहे. ग्रँड फिनालेची घोषणा होताच तेजस्विनी लोणारीच्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे.

28

पब्लिक विनर सर्वांची लाडकी तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर आली. तिचं अचानक घराबाहेर पडणं कोणाला पटलं नाही.

38

पण शारिरीक कारणामुळे तिला नाईलाजानं घराबाहेर पडावं लागलं. पण आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे

48

आता तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.

58

कलर्स मराठीचा एक प्रोमो नुकताच समोर आला त्यात घराच्या सदस्यांनी तेजूचं जोरदार स्वागत केलं.

68

तिला पाहून सगळे सदस्य फारच आनंदी झाले. खास करून अमृता धोंगडे आणि किरण माने हे तेजुला पाहून खुश झाले.

78

आता तेजू शेवटच्या आठवड्यात घर गाजवताना दिसणार आहे.

88

पण तिला विजेतेपद पटकावण्याची संधी मिळणार या याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

  • FIRST PUBLISHED :