NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tejaswini Lonari exclusive : तेजस्विनीच्या हाताला नेमकं काय झालंय? 1-2 नाही तर इतके दिवस राहिल फ्रॅक्चर

Tejaswini Lonari exclusive : तेजस्विनीच्या हाताला नेमकं काय झालंय? 1-2 नाही तर इतके दिवस राहिल फ्रॅक्चर

अभिनेत्री तेजस्विनीचा हात आता कसा आहे? डॉक्टर काय म्हणाले? याविषयी तेजस्विनीनं news18लोकमतशी बोलताना Exclusive माहिती दिली.

18

हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर पडलेल्या अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला सगळेच मिस करत आहेत.

28

तेजस्विनीच्या हाताला केवळ फ्रॅक्चर असल्याचं आपण पाहिलं पण हाताना नेमकी कुठे आणि कितपत दुखापत झाली यांची माहिती समोर आली आहे.

38

तेजस्विनीनं सांगितलं, हात फ्रॅक्चर झाला नाहीये. उजव्या हाताचं चौथ बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक गेला आहे.

48

हाताची जास्त हालचाल होऊ नये यासाठी प्लास्टर करण्यात आलं आहे.

58

बिग बॉसच्या घरातील डॉक्टरांनी तेजस्विनीला 6 आठवडे हाताची काळजी घेण्याची आणि फ्रॅक्चर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

68

पण घराबाहेर आल्यानंतर तेजस्विनीच्या डॉक्टरांनी मात्र तिला 4 आठवडेचं फ्रॅक्चर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

78

मागच्या 2 आठवड्यांपासून तेजस्विनीच्या हाताला दुखापत होऊन हाताला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. तेजस्विनीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी 2 आठवड्यांनी हात पूर्णपणे बरा होईल.

88

बिग बॉसच्या घरात हाताला दुखापत झाल्यानंतर सगळ्या सदस्यांनी तेजूची खूप काळजी घेतली. आता घराबाहेर तेजूची आई तिच्याबरोबर सतत असून ती तिची काळजी घेत आहे, असं तेजस्विनीनं सांगितलं.

  • FIRST PUBLISHED :