NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4: बिग बॉसमधील जोडी तुटली! रुचिराला निरोप देताना रोहितला अश्रू अनावर

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसमधील जोडी तुटली! रुचिराला निरोप देताना रोहितला अश्रू अनावर

बिग बॉसच्या घरात आज पाचवे एलिमिनेशन पार पडले. अभिनेत्री रुचिरा जाधवला आज बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.

18

बिग बॉसच्या घरात आज पाचवे एलिमिनेशन पार पडले. अभिनेत्री रुचिरा जाधवला आज बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.

28

बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. शेतकरीच नवरा हवा मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले.

38

प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये आले. आणि रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले.

48

रुचिराचा खेळ चांगला होता. पण कमी मत मिळाल्याने तिला घराचा निरोप घ्यावा लागला.

58

बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचि जोडी मात्र तुटली.

68

रुचिरा बाहेर पडणार याचं सर्वात जास्त दुःख रोहितला झालं. तिला निरोप देताना तो भावुक झाला.

78

मागच्या काही भागांमध्ये रुचिरा अशांत झालेली पाहायला मिळाली होती. अखेर तिला आज घराबाहेर पडावं लागलं आहे.

88

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी

  • FIRST PUBLISHED :