NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / BBM4 : ज्या घराने वेगळं केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकत्र आले रोहित-रुचिरा; पाहायला मिळाले गोड क्षण

BBM4 : ज्या घराने वेगळं केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकत्र आले रोहित-रुचिरा; पाहायला मिळाले गोड क्षण

बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र एंट्री घेतलेलं पाहिलं जोडपं म्हणजे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे हे दोघे होते. बिग बॉसच्या घरात या दोघं एकमेकांना साथ देत आपापला खेळ खेळत होते. पण लवकरच दोघांमध्ये खटके उडू लागले. रुचिरानं घराबाहेर येताच त्याला सोशल मीडियावरून अनफॉलो केलं. तसंच त्याच्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या दोघांच्या नात्याचं पुढे काय होणार याची चाहत्यांना चिंता असताना दोघेही बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र आले आहेत.

18

बिग बॉस मराठी 4च्या ग्रँड फिनाले आधी प्रेक्षकांना पुन्हा सगळे सदस्य एकत्र घरात पाहायला मिळणार आहेत.

28

बिग बॉस मराठी 4चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

38

बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धकांना भेटण्यासाठी सगळे स्पर्धक घरात येणार आहेत.

48

या स्पर्धकांमध्ये रोहित रुचिरा सुद्धा एकत्र येणार आहेत.

58

बिग बॉसच्या घरात दोघांचेही गोड क्षण पाहायला मिळणार आहेत.

68

बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे त्यामध्ये रोहित आणि रुचिरा एकत्र दिसत आहेत.

78

सोबतच रुचिरा त्याला फोटोमध्ये काहीतरी भरवताना दिसत आहेत.

88

घराबाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं. यावरून बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र आता दोघांना पुन्हा एकत्र आलेले पाहून चाहते सध्या आनंदात आहेत.

  • FIRST PUBLISHED :