NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Akshay Kelkar : विजेतेपद पटकावल्यानंतर अक्षय केळकर झाला एवढ्या रक्कमेचा धनी; वाचून व्हाल अवाक!

Akshay Kelkar : विजेतेपद पटकावल्यानंतर अक्षय केळकर झाला एवढ्या रक्कमेचा धनी; वाचून व्हाल अवाक!

नुकताच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. त्याच्यावर सगळीकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याचबरोबर इतर बक्षिसांसहित त्याला एकूण किती लाखांची रक्कम मिळाली आहे जाणून घ्या.

18

नुकताच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला.

28

अक्षय केळकरने विजेतेपद पटकावलं तर अपूर्वा नेमळेकरने दुसरं स्थान मिळवलं.

38

खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं.

48

त्याच्यावर सगळीकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याचबरोबर इतर बक्षिसांसहित त्याला एकूण किती लाखांची रक्कम मिळाली आहे पाहा.

58

बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकरला ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.

68

एवढंच नाही तर अक्षय केळकर फिनोलेक्स पाईप कडून कॅप्टन ऑफ द सिझन ठरला आहे.

78

यासाठी त्यांच्याकडून त्याला ५ लाख रकमेचा चेक मिळाला.

88

तर पीएनजी ज्वेलर्स यांच्याकडून अक्षय केळकरला 10 लाख रुपये किमतीचा सोन्याचं ब्रेसलेट बक्षीस म्हणून मिळाला आहे. सगळी मिळून अक्षय 30 लाख एवढी रक्कम जिंकला आहे.

  • FIRST PUBLISHED :