NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं परदेशात केलं लग्न, लिपलॉक करतानाचे फोटो व्हायरल

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं परदेशात केलं लग्न, लिपलॉक करतानाचे फोटो व्हायरल

‘बिग बॉस 16 ’ची स्पर्धक श्रीजिता डेनं परदेशात बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

17

‘बिग बॉस 16 ’ची स्पर्धक श्रीजिता डेनं परदेशात बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

27

श्रीजिता डेनं जर्मनीत ख्रिश्चन पद्धतीत लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

37

श्रीजितानं हे लग्नाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आज आम्ही एकमेकांचा हातात हात घेऊन आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत.

47

श्रीजितानं लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

57

यामध्ये श्रीजिता पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसतं आहे. तर तिचा पती मायकल हा ब्लॅक सूटमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

67

श्रीजिता आणि मायकलवर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीजिता आणि मायकल 2019 पासून एकमेकांना डेट करत आहे.

77

रेस्टॉरंटमध्ये झालेली भेट ही प्रेमात बदलली आणि आता दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली आहे.2021 मध्ये मायकलनं श्रीजिताला पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर आता या दोघांनी लग्न केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :