अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
तिचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नवे फोटो सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
भाग्यश्री यात स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
तिच्या बिकिनी लूकची चर्चा काही थांबत नाहीये.
तिच्या या बिकिनी लुकवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
कोणी “पाण्यावर आग कशी लावावी हे तुझ्याकडून शिकावं” असं म्हणलं आहे. तर एक युजर “झालं! येऊ पाहिलं आता मी परलोकात जाऊ शकतो” असं म्हणतो.
तिच्या या किलर बिकीनी लुकची खूप हवा होताना दिसत आहे.
भाग्यश्रीने नुकतंच तिच्या वजनावरून तिला ट्रोल करणाऱ्या अनेकांना उद्देशून एक पोस्ट सुद्धा लिहिली होती.
मूळची पुण्याची असलेली ही अभिनेत्री मराठी, हिंदी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये काम करते.