NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Balumamachya Navan Chang Bhala : मालिकेनं पार केला 1200 भागांचा टप्पा; कलाकारांचे जोरदार सेलिब्रेशन

Balumamachya Navan Chang Bhala : मालिकेनं पार केला 1200 भागांचा टप्पा; कलाकारांचे जोरदार सेलिब्रेशन

कलर्स मराठीवर 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' ही मालिका मागील चार ते पाच वर्षांपासून सुरु असून प्रचंड लोकप्रिय आहे. आजही त्या मालिकेला लोक तितकेच आवडीने बघतात. आता या मालिकेने एक मोठा टप्पा पार केला आहे. नुकताच मालिकेचे 1200 भाग पूर्ण झाले.

110

बाळूमामांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारी 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.

210

कलर्स मराठीवर ही मालिका मागील चार ते पाच वर्षांपासून सुरु असून आजही त्या मालिकेला लोक तितकेच आवडीने बघतात.

310

या मालिकेद्वारे बाळुमामाच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांनी केलेले चमत्कार दाखवले आहेत.

410

आता या मालिकेने एक मोठा टप्पा पार केला आहे. नुकताच मालिकेचे 1200 भाग पूर्ण झाले.

510

त्यानिमित्ताने 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' मालिकेच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन पार पडलं.

610

या सेलिब्रेशनच्या वेळी 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

710

कोणत्याही मालिकेसाठी १२०० भाग पूर्ण करणं हा महत्वाचा टप्पा असतो. तो 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' च्या टीमने गाठला आहे.

810

'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेद्वारे बाळूमामांचं कार्य महाराष्ट्र्भर पोहचवल गेलं.

910

बाळूमामांचा महिमा या मालिकेतून दाखवला आहे.

1010

'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' मालिकेत बाळुमामाची भूमिका अभिनेता सुमित पुसावळे याने साकारली आहे. त्याचे या भूमिकेसाठी प्रचंड कौतुक केले जाते.

  • FIRST PUBLISHED :