NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / साऊथचे टॉप 5 क्राइम थ्रिलर चित्रपट, सस्पेंन्स चक्रावून टाकणारा; विचार करून येईल डोकं फुटण्याची वेळ

साऊथचे टॉप 5 क्राइम थ्रिलर चित्रपट, सस्पेंन्स चक्रावून टाकणारा; विचार करून येईल डोकं फुटण्याची वेळ

साऊथ सिनेमांची क्रेझ सध्या वाढत चालली आहे. अनेक साऊथ सिनेमांचे हिंदी रिमेक देखील तयार केले जात आहेत. बॉलिवूडमध्ये वर्षात 2 थ्रिलर सिनेमे तयार होतात. पण साऊथमध्ये थ्रिलर सिनेमांचा खजिनाच पाहायला मिळतो. साऊथच्या टॉप 5 सस्पेंन्स आणि थ्रिलर सिनेमे कोणते आहेत पाहूयात.

19

आता अनेक साऊथ सिनेमांचे म्हणजेच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील सिनेमे हिंदी भाषेत सहज उपलब्ध होतात. यातील काही सिनेमे तुम्हाला युट्यूबवर देखील पाहायला मिळतील.

29

एका लावारिस मृतदेहावर आधारित पुरूषा प्रेषम हा सिनेमा आहे. सोनी लिव हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

39

दमदार स्टारकास्ट आणि जबरदस्त स्टोरीलाइन यात पाहायला मिळेल. सिनेमा IMDB वर 7.3 रेटींग मिळालं आहे.

49

रेड सिनेमा दोन एकसारख्या दिसणाऱ्या माणसांभोवती फिरतो. त्यातील एक दोषी आणि दुसरा निर्दोष राहतो.

59

पोलीस गुन्हेगाराचा शोध कसा घेतात हे या सिनेमात पाहायला मिळतं. IMBDवर सिनेमाला 6.5 रेटींग आहे. यूट्यूबवर हिंदी भाषेतही हा सिनेमा उपलब्ध आहे.

69

बकासुरण हा सिनेमा 2023मध्ये रिलीज झाला आहे. मुळ तमिळ भाषेत असलेला हा सिनेमा युट्यूबवर उपलब्ध आहे. IMDB वर सिनेमा 6.3 रेटींग मिळालं आहे.

79

बॉबी सिम्हा, रेशमी मेनन यांचा वसंथा मुल्लाई हा मुळ तेलुगू भाषेतील सिनेमा देखील पाहण्यासारखा आहे.

89

अॅमेझॉन प्राइमवर सिनेमा उपलब्ध आहे. सिनेमाचा क्लायमेक्सच तुमची झोप उडवेल.

99

किन्नरसनी हा सिनेमा मागील वर्षी रिलीज झाला आहे. झी 5वर हा सिनेमा पाहता येईल. सिनेमाला IMDB वर 7.2 रेटींग मिळाली आहे.

  • FIRST PUBLISHED :